Marathi Suvichar

  1. लोग तुमच्याशी कसे वागतात, हे त्यांचे कर्म!
   पण तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रीया देता,
   हे तुमचे कर्म!

 

  1. काळ हा अखंड असुन
   सर्वांचा न्यायनिवाडा करणारा
   एकमेव निःपक्षपाती न्यायाधिश आहे.

 

  1. मनुष्य ज्याला घाबरतो
   त्यावर कधीही
   प्रेम करु शकत नाही.

 

Some bonus Marathi Suvichar :

  1. प्रगती म्हणजे सुखवाद व ध्येयवाद
   यांच्या युद्धात रक्तबंबाळ झालेल्या ध्येयाला मिळणारा विजय.

 

  1. आयुष्य हे समुद्र आहे, हृदय हा किनारा आहे, आणि मित्र म्हणजे लाटा आहेत… समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचा नसून… त्या किणा-याला किती स्पर्श करतात ते महत्वाचं असत.

 

  1. ज्याचा वर्तमानकाळ प्रयत्नवादी आहे,
   त्याचा भविष्य काळ उज्वर आहे.

 

  1. विवेक हाती धरुन घेतलेले काम
   अखेरपर्यंत करीत राहणं
   यात जिवनाची सार्थकता आहे.