Marathi Status

By | February 24, 2017

100+ Awesome Marathi Status

Marathi StatusHey, Status lovers we have presented you a wide range of marathi status for sharing and expressing your own style in our own languauge. It is collection of handpicked and most preffered and extensively used marathi status.We bring you the package of marathi sms and marathi jokes for enjoying your social media in local and mother language. This will help you all in expressing your attitude and love for our own language in most efficiently way. Get Everything Needed..!

List of all Marathi Status:

Marathi status on मैञी:

  1. नाती ही झाडच्या पानांसारखी असतात…एकदा तुटली की त्याची हिरवळ कायमची निघून जाते…

 

  1. न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,ती म्हणजे मैञी असते…

 

  1. तुम्हाला जर मित्र हवे असतील, तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना..

marathi status.

  1. काटयांवर चालून दुसऱ्यासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैञी. तिखट लागल्यावर घेतलेला पहिला गोङ घास म्हणजे मैञी.

 

  1. एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.

 

  1. The best marathi status:
   मित्रांचे आयुष्यातील स्थान एखाद्या हारातल्या दोऱ्याप्रमाणे असते
   दिसणे महत्त्वाचे नाही
   .
   .
   असणे महत्त्वाचे…….

 

  1. मित्र आणी खरा मित्र यातिल फरक- मित्र तो, जो जेलमधुन आपली जमानत करेल! खरा मित्र तो जो जेलमधे आपल्या बाजुला बसलेला असेल आणी म्हणेल. काय सॉलिड धुतला रे त्याला आपण.

 

  1. ❇चार मित्रांसोबत कट्ट्यावर बसुन घातलेल्या दंग्यासमोर तुमचे so called ऑनलाइन असलेले शंभर frds पण झक मारतात …

 

  1. मैञी आणि प्रेमात फरक फक्त एवढाचं की, प्रेमाने कधी हसवले नाही आणि मैञीने कधी रडवले नाही….

 

  1. जी माणसे वाईट काळात माझ्या सोबत असतील !!!!! त्यांना माझा एकच . “शब्द” आहे….. माझा चांगला काळ ….फ़क्त तुमच्यासाठी असेल……

 

  1. मला “दादा” म्हणालास यातच आनंद वाटला…..
   कारण, आजकाल लोकं मला “काका” म्हणायला लागलेत….

marathi status

  1. आज ही घुंगराचा आवाज ऐकला की पावले आपोआप तिकडे वळतात…
   उन्हयाळ्यात उसाच्या ताज्या रसाला खरंच तोड नाही!!

 

  1. मी प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण मिळवू शकतो, माझ्या अनियंत्रित मनाला सोडून.

 

  1. पंजाबच्या पोरी लस्सी बनवतात
   केरळच्या पोरी इडली बनवतात,
   गुजरातच्या पोरी ढोकळा बनवतात,
   आणि महाराष्ट्राच्या पोरी
   .
   .
   .
   .
   .
   .
   येडा बनवतात येडा.”

 

  1. व्हॉट्सँप बोध
   .
   .
   !!जे जे आपणासी ठावे,
   त्वरित दुस-यांसी पाठवावे !!
   !!येडे करून सोडावे सकळ जन!!

marathi status.

  1. आजकाल तर घरचे # Direct बोलतात, लय # उचक्या लागतात तुला. . लयच # आठवण काढते वाटतं, # सुन आमची. .!¡ #

 

  1. हाताची_घडी न् # तोंडावर_बोट # भाऊने_फोटो_सोडलाय # लाईकच ठोक ! #

 

  1. भीती घालून कुणालाही सदगुणी बनवता येत नाही.

 

  1. सूड घेण्यापेक्षा क्षमा करणे अधिक चागंले.

 

  1. सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.

 

  1. सगळेच निर्णय मनाने घेऊ नका, काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.

marathi status.

  1. श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.

 

  1. शब्दांसारख शस्त्र नाही, त्यांचा वापर जपुनच करावा.

 

  1. शब्दच माणसाला जोडतात, आणि शब्दच माणसाला तोडतात..
   हे शब्दच आहेत, ते कधी रामायण तर कधी महाभारत रचतात.

 

  1. मी करतो या भावनेचे नाव प्रपंच, तर परमेश्वर माझ्याकडून करवून घेत्तो या भावनेचे नाव परमार्थ !

 

  1. मनुष्य हा कर्माने महान ठरतो, जन्माने नाही.

marathi status.

  1. प्रसिध्दी ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही.

 

  1. नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे…

 

  1. तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.

 

  1. जो स्वत: कुणाचातरी गुलाम असतो त्यालाच दुसऱ्यावर हुकुमत गाजवाविशी वाटते.

 

  1. जूलूम सहन करणे म्हणजे सोशिकपणा नव्हे, परमार्थही नव्हे, ती केवळ लाचारी आहे.

 

  1. खिडकी म्हणजे आकाश नसतं.

 

  1. कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याखेरीज तिची खरी किंमत कळत नाही.

 

  1. स्वार्थरहीत खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना.

 

  1. स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.

 

  1. सच्चा देशभक्त इतर कोणत्याही अन्याय सहन करेल पण आपल्या मातृभूमी वरचा अन्याय सहन करणार नाही.

 

  1. शुर सैनिकांच्या सेनापती घाबरट असेल तर त्याना हरवणे कुणालाही सहज शक्य आहे.

marathi status.

  1. लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे!

 

  1. पैसा हा खतासारखा आहे. तो साचवला, की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो.

 

  1. तोंडातून बाहेर न पडलेल्या शब्दांवर आपली सत्ता असते. तोंडातून शब्द बाहेर पडले की त्यांची तुमच्यावर सत्ता चालते.

 

  1. छापा असो वा काटा असो… नाणे खरे असावे लागते…

 

  1. चांगल्या परंपरा निर्माण करणे फार कठीण असते, म्हणून आहेत त्या परंपरा मोडू नका.

 

  1. खर्च करुन आवक शोधण्यापेक्षा आवक पाहून खर्च करावा.

 

  1. कर्तव्याची जाणीव करून देते ती खरी संस्कृती !

 

  1. एखादे लहानसे छिद्रदेखील विशाल जहाजाला बुडविते.

 

  1. उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.

 

  1. असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते, दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही.

 

  1. अधर्म , अनीती , अनाचार यांच्या साहाय्याने मिळविलेला जय पराजयापेक्षाही आधिक लांच्छनास्पद आहे.

 

  1. 80% मुलांकडे गर्लफ्रेंड आहेत आणि…… उरलेल्या 20% मुलांकडे बुद्धि ….

 

  1. स्वतःच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी मनुष्य इतरांच्या त्रुटींकडे लक्ष
   वेधतो.

 

  1. सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

 

  1. सावध रहा ह्या दुनियेत कारण येथे ईच्छा पुर्ण झाली नाही तर देव पण बदलला जातो.

 

  1. आज्ञा करण्यापूर्वी आज्ञा पाळायला शिका.

 

  1. क्षमस्व… काही काळापर्यंत Whats App बंद करण्यात येत आहे.

 

  1. जर झाडांनी “ऑक्सीजन” सोबत “वाय फाय” पण दिल असत तर आज प्रत्येकाने 1 तरी झाड़ लावलच असत…

marathi status.

  1. हम जियेंगे अपनी मर्जीसे और तुम पर मरेंगे भी अपनी मर्जीसे … !

 

  1. “जर तुम्ही कोनावर खुप
   प्रेम करत असेल तर…
   ती पन एक दिवस प्रेम करेल”…
   .
   .
   .
   .
   .
   .
   .
   .
   .
   .
   बास भावांनो✋

 

  1. श्रीमंत मित्रा सोबत वावरताना
   गरीब मित्र दुर्लक्षित झाला नाही पाहिजे
   आणि गरीब मित्रा बरोबर वावरताना
   श्रीमंतीचा आवाज आला नाही पाहिजे
   हाच मैत्रीचा धर्म आहे …

 

  1. शब्दामधे गोड़वा आमच्या
   रक्तामधे ईमानदारी
   आणि जर कधी ठरवलच,
   तर मोठ्या मोठ्यांन वर पडतो भारी,
   आमच्या नादाला लागू नका,…
   कारण आमचे मित्रच “लय भारी”

 

  1. निर्सगाला रंग हवा असतो.फुलांना गंध हवा असतो.माणुस हा एकटा कसा राहणार,कारण…….त्यालाही मैञीचा छंद हवा असतो..

 

  1. खोटेपणात प्रेम असावे,
   पण प्रेमात खोटेपणा नसावा…

 

  1. रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात
   कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,
   पण अश्रू ला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते…

 

  1. तु दिलेल्या दुःखाने मला बरेच काही शिकवले,
   जग हे कसे असते शेवटी तुच मला दाखवले…

 

  1. मैञीत आणी प्रेमात आपण कुस्ती नाय फक्त मस्तीच करतो..

 

  1. माणुस घरे बदलतो,माणुस मित्र बदलतो,माणुस कपडे बदलतो,तरी तो दुःखी असतो कारण तो आपला स्वभाव बदलत नाही…

 

  1. जिंकणं तर माझ्या रक्तातच आहे. आणि हरणं ? ती जंगलात राहतात.

 

  1. दिवसातून किमान एक वेळ स्वतःशी बोला, तसे केले नाही तर जगातल्या एका चांगल्या व्यक्तीशी बोलण्याची संधी तुम्ही गमवाल…

 

  1. जे घडत ते चांगल्यासाठीच …! फरक फ़क्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं…!

 

  1. मजबुरिया तर असतात महान लोकांच्या जीवनात …नाही तर
   राम वनवासात…
   कृष्णा कारावासात…
   आणि मी collage मध्ये कशाला गेलो असतो…..

 

  1. पाहिलेल्या पावसाळयापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात…

 

  1. आपल्यामुळे नाही…. ,कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे….

 

  1. आपल्याला पटतं तेच करायच… उगच मन मारुन नाही जगायच…

 

  1. एक विनंती आहे…
   दूरच जायचे असेल तर…
   जवळच येऊ नको…!

marathi status.

  1. “आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामकरा.नाहीतर. ? दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल”

 

  1. “बघ माझी आठवण येते का ?”

 

  1. प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,, पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.

 

  1. जेंव्हा सगळंच संपून गेलंय
   असं आपल्याला वाटतं,
   तीच खरी वेळ असते
   नवीन काहीतरी
   सुरु होण्याची..

 

  1. प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करु,आणितो न सोडवता येणारा असेल तर काळजी करुन काय होणार.

 

  1. गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही.

marathi status.

  1. टीका आणि विरोध हीच तर समाजसुधारकास मिळालेली बक्षिसे असतात.

 

  1. विजय त्याचाच होतो की,
   जो विजयासाठी साहस करतो.

 

  1. अनेक दोषारोप सहन करुन
   शेवटी सत्य विजयी होते.

 

  1. संघर्षाशिवाय कधीच काही निर्माण झाले नाही.

 

  1. संघर्षाशिवाय कधीच काही निर्माण झाले नाही.

marathi status.

  1. मैत्रीचा मृत्यु दुःखदायक असतो.

 

  1. प्रत्येक क्रांती एका व्यक्तीच्या विचारातुन जन्मास येते.

 

  1. तुझं हसणं आणि माझं फ़सणं दोन्ही एकाचवेळी घडलं नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं..

 

  1. *.जसे आहात तसेच रहा……कारण Original ची किंमत,Copy पेक्षा जास्तच असते…….

 

  1. 😘केस….. तर😘 केस…..” पण ‪#‎तिला‬ *भिडनार*….! ‪#‎Face_to_Face‬……….!!!😘

 

  1. तुला पटल तू आलीस, “तुला” आवडल तू थांबलीस, “तुला” त्रास झाला तू निघून गेलीस… पण माझ काय ??????

marathi status.

  1. ती👰 पटली नाही …म्हणून दूसरी कधी आपल्या मनाला वटलिच नाही…

 

  1. आपला DP म्हटल्यावर.. दहा लोक बघणार चार जण जळणार अन् उरलेले बोलणार Can I Selfi With You.. अरे आओ ना फिर..

 

  1. मला पण रुसुन बसावस वाटत रे
   पण मनवणार कोणीच नाही…..!

 

  1. मि‪#‎माझ्यासाठी_जगतो‬की‪#‎तुझ्यासाठी‬हेच‪#‎कळत‬नाही..¡

 

  1. ‪#‎तू‬ मला का‪#‎आवडतेस‬ मला नाही‪#‎ माहित‬..¡पण‪#‎खूप_आवडतेस‬..¡इतकचमला माहित..¡

 

  1. जे आधी‪#‎प्रेम‬ होत‪#‎तेच‬ पुढे हि असेल..¡‪#‎तुझ्यातच_सुरुवात‬ झाली‪#‎आणि‬ तुझ्यातच‪#‎शेवट‬ असेल..¡

 

  1. आई बरोबर सांगत होती… ‪
   #‎नायलॉन‬ च्या..दोरीवर
   आणि हसणार्या ‘‪👧#‎पोरीवर‬ ‘.
   कधी ‪#‎विश्वास‬ ठेवू नये…!😂😂😂😂😂😝😝😝

marathi status.

  1. खुप काहि सांगायचं होतं तुला पण मनातलं मनातच राहून गेलं सुखाचं घरटं बांधण्याआधीच पाखरु रानातलं उडून गेलं !!

 

  1. 👬‪तो‬ पर्यंत कष्ट करत रहा जो पर्यंत तुमच्या ‪🏦Bank Accounts‬ मधील बॅलन्स‬💵 📞‪‎Phone Numbers‬ ‪सारखा‬ दिसत नाही.

 

  1. काय #status ठेवनार राव😍 ती #नकटी येवडी सुंदर आहे की तिच्यासमोर या #status_ķîňğ चे सगळे #status फीके आहेत फीके…

 

 1. मित्रासाठी जीव पण देईन पन मित्रासाठी कोणाचा जीव नाय घेणार . . . . .
  क्राईम पेट्रोल बघतो मी रोज…. जाम मारतात पकडल्या वर. 👊👊👊👊😂😂😂😂

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *