Marathi SMS


Great Marathi SMS for you

Marathi smsHi..!
Friends you are here as you are searching for marathi sms. So we present you some selected and choiced favourite marathi sms on our website. You could also get marathi joke and marathi status here. Its a place where you will get marathi sms with various choices for sharing with your friends and family. So get started and select sms’s as per your requirement and share fun….!

List of all Marathi SMS

 1. एक पेन चुक करू शकतो…,
  पण.,
  एक पेन्सील कधीच चुक करत नाही.,
  कारण
  तीचा partner (खोडरबर) तीच्या सोबत असतो. ..
  तो तिच्या सर्व चुका सुधारतो…म्हणुनच जीवनात आपला एक तरी विश्वासु मिञ असावा..
  जो आपल्या चुका सुधारेल…..
 2.  

 3. घडून गेलेल्या गोष्टीचे दुःख करुन आपण आपल्यालाच ञास देतो..
  गेलेल्या गोष्टीकडे पहात राहण्यापेक्षा पुढील मार्ग पहावा..
  कदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठीच..
  डोळे मागे न देता पुढे दिले आहेत..!!
 4.  

 5. “परीस्थिती”प्रमाणे “बदलणारे मित्र” सांभळण्या पेक्षा;परीस्थिती “बदलविणारे” मित्र सांभाळा …………आयुष्यात कधीही अपयश “अनुभवायला” मिळणार नाही.
 6.  

 7. “आकाशातील ‘ग्रह ‘ पृथ्वीवरील माणसावर परिणाम करतात की नाही,
  हा वादाचा विषय असू शकतो…
  परंतु,
  माणसे एकमेकांबद्दल जे ‘ग्रह’ करून घेतात ;
  ते मात्र माणसाच्या जीवनावर निश्चित परिणाम करतात…”
 8.  

 9. आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडांच्या अवयवासारखीच असतात.
  काही फांदीसारखी ― जास्त जोर दिला कि तुटणारी..
  काही पानासारखी ― अर्ध्यावर साथ सोडणारी..
  काही काट्यासारखी ― सोबत असून टोचत राहणारी..
  आणि काही मुळांसारखी ― न दिसताही सुरुवातीपासुन शेवटपर्यंत साथ देणारी…..!
 10.  

 11. जर तुम्ही पाहिलेले स्वप्न
  पूर्ण नसतील होत तर
  तुमच्या कामाची पद्धत बदला,
  तुमचे तत्व नाही,
  कारण झाडं ߌ¢नेहमी आपली पानं बदलतात मुळ नाही…..
 12.  

 13. राजाला त्याची प्रजा मानते,पण बुद्धीवंताला सारी दुनिया मानते..!पद महत्वाचे नसते, आपल्या विचारांची गुणवत्ता महत्वाची असते..!विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणी तरी विचार केलाच पाहिजे “
 14.  

 15. लाख रूपयातून एक रूपया जरी कमी झाला तरी ते लाख रूपये होत नाही.
  तसेच तुम्ही आहात
  मला लाख माणसं भेटतील,
  पण ते लाख माणसं तुमची जागा घेऊ शकत नाही….
 16.  

 17. चंदना पेक्षा वंदन करणं जास्त शीतल असतं…
  “योगी” होण्यापेक्षा “उपयोगी” होणं जास्त महत्वाचं असतं…
  एखाद्या व्यक्तीचा “प्रभाव” असण्या पेक्षा “स्वभाव” चांगला असणं फार महत्वाचं आसत …
 18.  

 19. जीवन हे हार्मोनियम ߎﹰﹰﹰ¢ सारखे असते.
  सुखाच्या पट्टया पांढऱ्या,
  दु:खाच्या पट्टया काळ्या.
  पण गमंत म्हणजे
  दोन्ही एकत्र वाजवल्याशिवाय
  सुरेल जीवन संगीत निर्माणचं होत नाही..!!!!
 20.  

 21. सूर्योदय हे केवळ एक औचित्य असते,
  खर तर दिवस हा आपल्या सुंदर विचारांनी सुरु होतो…!!
  जीवन मोजकेच असते,
  ते हसत हसत जगायचे असते,
  जुळलेले नाते कधी तोडायचे नसते,
  सुख दु:खाने भरलेले हे आयुष्य असते, कुठे काही हरवते तर कुठे काही सापडते, त्यातूनच सापडलेले जपायचे असते.
 22.  

 23. आवडत्या व्यक्ति पासुन मन दु:खी झाले तर हे वाक्य लक्षात ठेवा ।”दु:ख महत्वाचे असेल तर त्या व्यक्तिला विसरा,
  आणि व्यक्ति महत्वाची असेल तर दु:ख विसरा ।”
 24.  

 25. “दुसऱ्याच्या चुका शोधायला मेंदू लागतो तर ….
  आपल्या चुका मान्य करायला काळीज
  असाव लागतं…
  नेहमी एक “Special” म्हणून रहावं,
  पण कोणाच्या आयुष्यात “Option” म्हणून राहू नये…
  “कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा ” विजय ” ठरतो ,
  …पण अनेक संकटांशी सामना करून
  मिळालेला विजय ” हा इतिहास घडवतो…”
 26.  

 27. “जीवनात अशा लोकांना जवळ करा जे कुठल्याही परिस्थितीत तुमच्या सोबत मजबूतपणे उभे राहतील…!!
  कारण relations मध्ये “विश्वास” अन मोबाइलमध्ये “Network” नसेल तर लोक “Game” खेळायला सुरुवात करतात….!!!!

  शुभ सकाळ

 28.  

 29. “परीस्थिती”प्रमाणे “बदलणारे मित्र” सांभळण्या पेक्षा;

  परीस्थिती “बदलविणारे” मित्र सांभाळा …………

  आयुष्यात कधीही अपयश “अनुभवायला” मिळणार नाही.
  शुभ प्रभात

 30.  

 31. लाखात एक वाक्य

  “माणुस स्वत:च्या चुकांसाठी
  उत्तम ‘वकील’ असतो,
  परंतु…दुसर्यांच्या चुकांसाठी
  सरळ ‘न्यायाधीश’ च बनतो…

  शूभ प्रभात

 32.  

 33. आयुष्याचा पट हा बुद्धिबळासारखा असतो…
  इथे प्रत्येक जण अगोदर तुम्हाला खेळ शिकवतो..

  अन् एकदा तुम्ही या खेळात पारंगत झाला की ,
  प्रत्येकजण तुम्हाला हरविण्यासाठी खेळतो…”

  शुभ प्रभात

 34.  

 35. स्वर्गात सर्व काही आहे,
  परंतु मृत्यू नाही,
  गीतामध्ये सर्व काही आहे,परंतु खोट नाही,
  जगात सर्व काही आहे,
  परंतु समाधान नाही,
  आणि आज माणसांमध्ये
  सर्व काही आहे,
  परंतु धीर नाही.
  जीवनाच्या प्रवासात सर्व काही शिकलो,
  आधार कुणी नाही देत परंतु
  धक्का द्यायला प्रत्येक जण तयार असतो.. . .
  “माझं” म्हणून नाही.
  ”आपलं” म्हणून ‘जगता’ आलं पाहिजे…
  ‘जग’ खुप ‘चांगले’ आहे. फक्त ………”चांगले वागता” आलं पाहिजे..!!

  शुभ सकाळ

 36.  

 37. राजाला त्याची प्रजा मानते,पण बुद्धीवंताला सारी दुनिया मानते..!

  पद महत्वाचे नसते, आपल्या विचारांची गुणवत्ता महत्वाची असते..!

  विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणी तरी विचार केलाच पाहिजे “

 38.  

 39. मला आवडलेला एक marati sms

  लोकांच्या अंगात देवी,भुतच का येतात शिवाजी महाराज ,सम्राट अशोक ,सावित्री बाई फुले ,
  न्युटन आयझॅक,यांच्यासारखे विचारवंत का येत नाहीत?
  जेव्हा विचारवंत अंगात येतील तेव्हा भारत जगावर राज्य करेल….

 40.  

 41. “चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो………
  पण त्यांची कधी साथ सोडत नाही…….
  आणि वाईट लोकांना देव खुप काही देतो,……
  पण त्यांना साथ कधी देत नाही……..
  ध्यानात ठेवा निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते. जर नशीब काही ‘चांगले’ देणार असेल तर त्याची सुरुवात ‘कठीण’ गोष्टीने होते ..आणि नशीब जर काही ‘अप्रतिम’ देणार असेल तर त्याची सुरुवात ‘अशक्य’ गोष्टीने होते….!

  सुप्रभात…

 42.  

 43. प्रेमळ माणसं ही इंजेक्शन सारखी असतात…
  ते तुम्हाला कधी वेदना देतीलही…
  पण त्यांचा उद्देश तुमची काळजी घेणं हाच असतो…
  शुभ सकाळ
 44.  

 45. “मनुष्य कितीही गोरा असला तरी त्याची सावली मात्र काळीच असते ,”मी” श्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास आहे. पण. फक्त “मीच” श्रेष्ठ आहे हा अहंकार आहे. ”
  शुभ सकाळ
 46.  

 47. गोड मधं बनवणारी मधमाशी चावायला विसरत नाही…
  त्यासाठी सावधान रहा…
  कारण…
  जास्त गोड बोलणारे पण इजा पोहचवु शकतातं…

  गरजेच्या वेऴी सुकलेल्या ओठातुन नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात..
  पण एकदा का तहान भागली की मग ” पाण्याची चव ” आणि ” माणसाची नियत ” दोन्ही बदलतात….

  जो पर्यत ठिक आहे . तो पर्यत देवाला दुरुनंच हात जोडतात …
  आणि….
  थोडसं कमी पडायला लागलं की देवळात जाऊऩ ऩारळ फोडतात…

  शुभ सकाळ

 48.  

 49. जीवनातील सगळ्याच समस्या देवाच्या भरवशावर सोडून चालत नाही,
  कुणास ठाऊक त्या समस्या सोडवण्याकरिता देव तुमच्या भरवशावर बसला असेल..

  शुभ सकाळ

 50.  

 51. एक सुंदर प्रार्थना…..

  देवा, मला इतकंच सुख दे की,
  मला आयुष्यभरासाठी पुरेल,
  माझी महती इतकीच असू दे की,
  कुणाचं तरी चांगलं होऊ दे,
  नात्यामध्ये इतकी आपुलकी असूदे
  जी फक्त प्रेमाने निभावली जातील,
  डोळ्यात इतकी लाज असूदे की,
  थोरामोठ्यांचा मान राखला जाईल,
  आयुष्यातील श्वास इतकेच असूदेत की,
  कुणाच्यातरी आयुष्याचे भलं करता येईल,
  बाकीचे आयुष्य तुझ्याकडेच ठेव
  म्हणजे इतरांनाही माझं ओझं होणार नाही.

  शुभ सकाळ

 52.  

 53. ll प्रभात-पुष्प ll
  जीवनाच्या या रंगमंचावर
  कुणी कुणाला ” + ” करतो .
  कुणी कुणाला ” – ” करतो .
  कुणी कुणाचा ” × ” करतो तर
  कुणी कुणाचा ” ÷ ” करतोय
  एकमेव परमेश्वरच सगळ्यांचे
  वेळेवर ” = ” करतो.
  शुभ-प्रभात
 54.  

 55. खूप सुन्दर ओळ

  वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही…. तो थांबतो,
  वेळ जाऊ देतो, अन पुन्हा एकदा बाहेर पडतो….. घेऊन, तीच दहशत…..अन तोच दरारा!!!

  पराभवाने माणुस संपत नाही.,
  प्रयत्न सोडतो तेंव्हा तो संपतो..

  कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
  की “शर्यत अजुन संपली नाही, कारण, मी अजुन जिंकलेलो नाही…”
  शुभ प्रभात

 56.  

 57. जग कसं अजब आहे..

  देवावर प्रेम सर्वांनाच आहे.
  पण ‘ त्याच्या घरी ‘ जायची घाई मात्र कुणालाच नाही.

  आपल्या घरात सर्वांनाच देव हवा.
  पण त्याच्या घरी आपण जायच्या विचाराने मात्र मनात धडकी भरते.

  देव आपल्या घरी आला,म्हणजे सण,उत्सव आणि आनंद.
  आपण त्याच्या घरी गेलो म्हणजे दुःख,शोक..

  देव आपल्या घरी यावा,म्हणून आटापिटा.
  आपण त्याच्या घरी जाऊ नये म्हणून आटापिटा..

  देवाघरून येणं,म्हणजे जन्म..देवाघरी जाणं म्हणजे मृत्यू.
  दोन्ही अटळ आहे.पण ह्या मधली जी गम्मत आहे,
  त्यालाच ‘आयुष्य ‘ म्हणतात.

 58.  

 59. सुंदर विचार

  “गायीच्या कासेमध्ये राहुनही गोचीड जसे गायीचे दुध न पिता गायीचे रक्तच पित असते तसेच, ज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहुनही मुर्ख लोक ज्ञान ग्रहन न करता त्यांच्यात वाईटच शोधत बसतात”..!!!
  – संत ज्ञानेश्वर

 60.  

 61. चांगला “गुरू” तुमच्यासाठी यशाचे
  दरवाजे उघडून देऊ शकतो..,
  पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी आपल्याला स्वतःलाच चालावे लागते…
  उमेद, विश्वास व कष्ट
  हे ज्याच्या जवळ आहे.
  तो कधीच अपयशी होऊ शकत नाही…!

  शुभ सकाळ
  आपला दिवस आनंदानं जावो

 62.  

 63. जगातील सर्वात उत्कृष्ट जोडपं
  तुम्हाला माहीत आहे का…..?
  अश्रु आणि हास्य
  हे तुम्हाला फारस एकत्र दिसत नाही….
  पण जेव्हा ते दिसतं तो आयुष्यातला अत्यंत
  सुंदर क्षण असतो….
  शुभ सकाळ
 64.  

 65. पिकलेले फळ हे तीन गुणावरून ऒळखले जाते.एक तर ते नरम होते.दुसरे ते अतिशय
  गोड लागते.व तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो.त्याप्रमाणे परिपक्व माणसाची ऒळख
  सुद्धा तीन गोष्टी वरून करावी.प्रथम त्यात नम्रता असते.दुसरे त्याच्या बोलण्यात गोडवा
  असतो.तिसरे म्हणजे त्याच्या चेह-यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो.
 66.  

 67. 33 कोटी देवांची
  अब्जावधी मंदिरे
  असताना,

  पण एकही मंदिर नसताना
  जे अब्जावधींच्या
  हृदयावर❤
  आधिराज्य करतात
  त्यांना

  ” छत्रपति” म्हणतात !!!!
  जय शिवराय…

 68.  

 69. बी फोडले तर हाती काही लागत
  नाही ,पण तेच बी जर जमीनीत पुरले
  तर त्यातून हजारो नवीन बियांचे
  दाणे तयार होतात…..

  विचारांचेही तसेच आहे. आपण
  आपल्याजवळ असलेले चांगले
  विचार एखाद्याच्या मनात
  रुजविण्यात यशस्वी झालो तर
  चांगला विचार करणारी हजारो
  माणसं निर्माण होतील ..!!

  शुभ सकाळ

 70.  

 71. BEST Marathi SMS OF LIFE

  “सर्वांच्या नशिबात सुखाचा उपभोग लिहिलेला असतो;
  काहींना ओँजळभर मिळते,
  तर काहींना रांजणभर;
  पण त्यातून मिळणारा आनंद
  ज्याला कळला तोच जगणे शिकला”…
  “दुःखाच्या समुद्रात सुखाची लाट असतेच.
  फक्त थोड़ी वाट पहायची असते”…!!!

  “सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा”…..
  शुभ सकाळ

 72.  

 73. सराव तुम्हाला बळकट बनवतो.
  दुःख तुम्हांला माणूस बनवते…
  अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते,
  यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते,
  परंतु फक्त विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची प्रेरणा देत असतो…

  खरच विश्वास ठेवा…
  आपल्या माणसांवर आणि ध्येयावर

  || शुभ सकाळ ||

 74.  

 75. शुभ सकाळ
  आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते. एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते.
  जीवन तणावपूर्ण करू नका.
  नेहमी हसण्यासाठी वेळ काढा.
  त्यामुळे आयुष्यातील
  वर्षे वाढतीलच असं नाही.
  परंतु वर्षातील आयुष्य मात्र
  नक्कीच वाढेल.
  शुभ सकाळ
  आपला दिवस आनंदात जावो
 76.  

 77. समुद्राने झरयाला हिनवून विचारले,
  झरा बनून किती दिवस राहणार ,
  तुला समुद्र नाही बनायचं का?
  त्यावर झर्याने शांततेत उत्तर दिले ,
  मोठे होऊन खारे बनण्यापेक्षा,
  लहान राहून गोड बनने कधीही चांगले

  शुभ प्रभात

 78.  

 79. आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडांच्या अवयवासारखीच असतात.
  काही फांदीसारखी ― जास्त जोर दिला कि तुटणारी..
  काही पानासारखी ― अर्ध्यावर साथ सोडणारी..
  काही काट्यासारखी ― सोबत असून टोचत राहणारी..
  आणि काही मुळांसारखी ― न दिसताही सुरुवातीपासुन शेवटपर्यंत साथ देणारी…..!
 80.  

 81. “पुण्य “कमवण्यासाठी नेहमी देवाचं नाव घेण गरजेचं नसतं,

  तुम्ही जेव्हा दुसऱ्याला मदत करता तो क्षण सुध्दा देवाची भक्ति केल्याप्रमाणेच पुण्यवाण असतो….!!!
  || शुभ सकाळ ||
  || सुप्रभात ||

 82.  

 83. यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे.
  उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश.
  यश आणि सुख जोडीने येतात.
  आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख.
  “शुभ-प्रभात”
 84.  

 85. पैसा हेच सर्वस्व नाही…
  पैसा जरुर कमवा,
  पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नका…
  पैश्याची पूजा जरूर करा,
  पण पैश्याचे गुलाम बनू नका…
  माणसासाठी पैसा बनला आहे,
  पैश्यासाठी माणूस नाही…
  हे नेहमी लक्षात ठेवा…
  आपले मित्र हे आपले धन आहे…
  वेळ काढ़ा भेटा बोला…
  हे प्रेमाने मिळते
  जपून ठेवा…
 86.  

 87. आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात.
  तोडणं हा क्षणाचा खेळ असतो,
  पण जोडणं हा संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो…!!
  हाक तुमची… साथ आमची
 88.  

 89. मित्र मित्रासारखे असावेत… उगाच त्यांना सोन्याची उपमा देऊ नये… सोन्याचे भाव कमी जास्त होत असतात मित्रांचेनाही… मैत्री कोणत्याही अनमोल धातूपेक्षा अमुल्य असते.
 90.  

 91. स्वच्छ पाण्याचा तळ दिसला की, पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही. तसंच माणसाच्या मनाचा तळ समजला की,त्याच्या सहवासाची भीती वाटत नाही. आणि नातंही स्वच्छ वाटू लागतं. आयष्यात जर दोन नियम लक्षात ठेवलेत तरनाती अतूट राहतील व जपता येतील..
  १. समजून घेतल्याशिवाय नात जोडू नका. व
  २. कधीही गैरसमज करून नात तोडू नका………
  जय महाराष्ट्र
 92.  

 93. नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू
  नका….. कोणाचा अपमान करू नका आणि
  कोणाला कमीही लेखू नका…..
  – तुम्ही खूप शक्तिशाली असाल,
  पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली
  आहे…..
  – कोणी कितीही महान झाला असेल,
  पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा
  महान बनण्याचा क्षण देत नाही…….
  स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस……
  देवाने तुमच्या-माझ्यासारख्या किती
  जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच
  घातलं…..
 94.  

 95. शुभ सकाळ
  मैत्रीवर एक छान वाक्य,
  “वय” आणि “जीवन” यांच्यात फक्त इतकाच फरक आहे…
  जे मित्रांविना सरते ते
  “वय” आणि ,
  जे मित्रांबरोबर सरते ते “जीवन”
  अशीच साथ राहु दया
 96.  

 97. अत्तराने कपड्यांना सुगंधित करणे
  ही काही मोठी गोष्ट नाही..!
  आयुष्याची खरी मजा तर तेंव्हा येते
  जेंव्हा आपले आयुष्य आपल्या
  कर्तबगारिने सुगंधित होते..!
  वेळ पण शिकवते आणि गुरु पण शिकवतात ,
  दोघात फरक फक्त इतकाच आहे कि,
  गुरु शिकवून परीक्षा घेतात आणि
  वेळ मात्र परीक्षा घेऊन शिकवते………. !!
  शुभ सकाळ
  शुभ दिवस
  !!शुभ प्रभात!!
 98.  

 99. कोणत्याही “स्त्रीला” तिचे “वय” आणि कोणत्याही “पुरुषाला” त्याचा “पगार” कधीही विचारू नये….
  याच्या पाठीमागे एक मजेदार गोष्ट लपलेली आहे…..
  कोणतीही स्त्री स्वतःसाठी कधीही “जगत” नाही आणि कोणताही पुरुष स्वतःसाठी कधीही “कमवत” नाही..
  .
  .
  .शुभ सकाळ
 100.  

 101. पु.ल.देशपांडेंची कॅालेज जीवनातील भन्नाट कविता…
  नक्की ऐका हसून हसून पोट दुखेल…

  कॉलेज जीवनात माझी एक
  “मनीषा ” होती,
  “संगीता ” वर प्रेम करावं !
  तशी “भावना “ही माझ्या मनात
  होती !
  “प्रेरणा ” तर रोजच भेटायची!
  माझी “साधना “तर
  पक्की होती!
  पण “आशा ” जवळ असताना ही,
  माझ्या पदरात
  “आकांक्षा “पडली !
  माझी “अपेक्षा “अपेक्षाच
  राहीली !
  आणी माझ्या जवळ आता फक्त
  “कल्पना “राहीली !
  तर
  मला सांगा “कविता” कशी वाटली..

 102.  

 103. “पुण्य “कमवण्यासाठी नेहमी देवाचं नाव घेण गरजेचं नसतं,

  तुम्ही जेव्हा दुसऱ्याला मदत करता तो क्षण सुध्दा देवाची भक्ति केल्याप्रमाणेच पुण्यवाण असतो….!!!
  || शुभ सकाळ ||
  || सुप्रभात ||

 104.  

 105. चांगले लोक आणि चांगले विचार
  तुमच्या बरोबर असतील तर
  जगात कुणीही तुमचा
  पराभव करू शकत नाही…
  शुभ सकाळ
 106.  

 107. ” समाधान ” म्हणजे
  एक प्रकारचे ” वैभव ” असून,
  ते अंत:करणाची ” संपत्ती ” आहे.
  ज्याला ही ” संपत्ती ” सापडते
  तो खरा ” सुखी ” होतो.
  सुंदर दिवसाच्या
  सुंदर शुभेच्छा
 108.  

 109. प्रत्येकाचा ” आदर ” करणे हा तुमच्या स्वभावातला एक सुंदर दागिना आहे नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूक आहे,ती तुम्हाला व्याजासकट नक्की परत मिळणार.
  शुभ प्रभात
 110.  

 111. जितकी प्रसिद्धी मिळवाल तितकेच शत्रु निर्माण कराल, कारण तुमच्या प्रसिद्धी वर मरणारे कमी पण जळणारे जास्त असतात.
  शुभ सकाळ
 112.  

 113. llसोडता येईल तरll
  माझ्या हातात चहाचा कप होता ऊभ्यानं चहा पित होतो.अचानक तोल गेला. कप सांभाळत पडल्यामुळे हाताच्या कोपराला लागले. कपही फुटला.जर मी कप सोडला असता तर लागले नसते. आपल्यालाही असाच अनुभव बरेच वेळा आला असेल.शुल्लक गोष्टी सांभाळताना बहुमोल गोष्टी अशाच निसटुन जातात. गरज असते फक्त शुल्लक गोष्टी सोडुन देण्याची.मला विचारलच नाही;मला निमंत्रणच दिलं नाही;माझं नावंच घेतलं नाही;मला बसायला खुर्चीच दिली नाही. सोडुन द्याहो.सोडायला शिकलं कि मग पहा,निसटुन चाललेल्या नात्यांमधे पुन्हा जीवन येईल.सुक्ष्म अहंकार चांगली मानसं ओळखु देत नाही.तो सोडता आला कि झालं.तो लगेच सोडता येणारच नाही.महाकठिण आहे ते.मला वाटतं त्यासाठी अध्यात्मासारखा सुंदर आणि सोपा मार्ग दुसरा नसावा.
 114.  

 115. नातं म्हणजे …
  मानलं तर अंतरातलं प्रेम असतं
  नाही तर प्रेमातलं फक्त अंतर असतं

  नातं म्हणजे …
  मानलं तर मनात दडलेली खोल भावना असतं
  नाही तर दुसऱ्याला लुबाडणारी असुरी कामना असतं

  नातं म्हणजे …
  मानलं तर नाजूक धाग्याचं तलम सूत असतं
  नाही तर बळजबरीने मानगुटीवर बसलेलं भूत असतं

  नातं म्हणजे …
  मानलं तर एक भक्कम आधार असतो
  नाही तर आयुष्यभर वाहायचा नुसताच एक भार असतो

  नातं म्हणजे …
  मानलं तर परमेश्वरी गंध असतं
  नाही तर जखडून ठेवणारे बंध असतं

  नातं म्हणजे …
  मानलं तर अनमोल असतं
  नाही तर सर्व काही फोल असतं

  नातं म्हणजे …
  मानलं तर सुरेल गीत असतं
  नाही तर जगरहाटीतील एक रीत असतं

  नातं म्हणजे …
  मानलं तर आपसातील भक्कम विश्वास असतं
  नाही तर दमूनभागून सोडलेले निःश्वास असतं

  नातं म्हणजे …
  मानलं तर जगण्याचं सुखद कारण असतं
  नाही तर रोजचंच लादलेलं मरण असतं

  नातं म्हणजे …
  मानलं तर भावविश्वातील नाजूक बंध असतं
  नाही तर पानभर लिहिलेले शुष्क निबंध असतं

  नातं म्हणजे …
  मानलं तर तुमचा माझा श्वास असतं
  नाही तर जगण्याचा नुसताच आभास असत.

 116.  

 117. ना कुणाशी स्पर्धा असावी,
  ना कुणाचा द्वेष असावा,

  ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी,
  ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी,

  फक्त स्वतःला सिद्ध करण्याची
  जिद्द असावी…!!

  शुभ सकाळ

 118.  

 119. या जगात सर्वात…
  मोठी संपत्ती “बुध्दी”
  सर्वात चांगल हत्यार “धैर्य”
  सर्वात चांगली सुरक्षा “विश्वास”
  सर्वात चांगले औषध “हसू”
  आणि आश्चर्य म्हणजे हे
  “सर्व विनामुल्य आहे”.
  ।। नेहमी आनंदी रहा।।

  सुप्रभात☺

 120.