Marathi Jokes


Humourous Marathi Jokes

Marathi Jokes

Hello World!
You are on our page marathi jokes where you could find a large data of marathi jokes which is specially collected and handpicked just like our marathi status and marathi suvichar. You can share this humourous marathi jokes in your own language and mother tongue and can share happiness across your friends and close ones in social media . Since, marathi jokes are more humourous and joyful in our language. So, come here and get what you want…!

List of all Marathi Jokes:

 1. Funny Marathi Jokes:
  एक टी.वी. पत्रकार एक शेतकर्याची इंटरव्यू घेत होता…
  पत्रकार : तुम्ही बैल ला काय खाऊ घालता…??
  शेतकरी : काळ्याला की पांढर्या ला …??
  पत्रकार : पांढर्याला..
  शेतकरी : गवत..
  पत्रकार : आणि काळ्या ला.??
  शेतकरी : त्याला पन गवत ..
  पत्रकार : तुम्ही या बैलांना कुठे बांधता .??
  शेतकरी : काळ्या ला की पांढर्याला…??
  पत्रकार : पांढर्याला..
  शेतकरी : बाहेर गोठ्यात..
  पत्रकार : आणी काळ्याला…??
  शेतकरी : त्याला पन बाहेर गोठ्यात…
  पत्रकार : आणि यांना अंघोळ कस घालता…??
  शेतकरी : कुणाला काळ्याला की पांढर्याला…??
  पत्रकार : काळ्याला ..
  शेतकरी : पानी न..
  पत्रकार : आणि पांढर्याला.??
  शेतकरी : जी त्याला पन पानी न..
  पत्रकार चा राग नाकाच्या शेंड्यावर , म्हणाला : अबे ! जर दोघाला पन सगळ एकसारख करतोस तर मला सारखं सारख का विचारतोस काळ्याला की पांढर्याला …????
  शेतकरी : कारण काळा बैल माझा आहे…
  पत्रकार : आणि पांढरा बैल??
  शेतकरी : तो पन माझाच आहे…
  पत्रकार बेशुद्ध… ߘ殺ハ शुद्धिवर आल्यावर …
  शेतकरी :आता कळले का भाड्या जेव्हा तुम्ही एक च News ला दिवसभर Breaking News करून फिरवुन फिरवुन दाखवता तेव्ह आम्ही पन असच दु:खी होतो।ߘハ शेतकर्याचा नाद नाय करायचा.✋एकटे हसू नका पुढेपाठवा ✋
 2.  

 3. Ek no marathi Jokes.
  नवीन लग्न झालेलं जोडपं बागेत फिरायला गेलं होतं.
  ते बागेत फिरत असताना एक कुत्रा त्यांच्याकडे जोरात पळत येत होता.
  हा कुत्रा आता आपल्याला चावणार याची दोघांनाही खात्री पटली.
  कुत्रा मला चावला तरी चालेल पण माझ्या प्रिय पत्नीला इजा नाही पोचली पाहिजे असा विचार करुन त्याने आपल्या पत्नीला दोन्ही हातावर घेऊन वर उचलले.
  कुत्रा त्यांच्याजवळ येऊन जोरजोराने भुंकू लागला.
  नंतर काय झाले कुणास ठाऊक तो न चावताच खाली मान घालून निघून गेला.
  त्याने तिला खाली उतरवले. आपण तिला उचलून कुत्र्यापासून संरक्षण केले यामुळे ती आपल्यावर भलतीच खुश झाली असेल असा विचार त्याच्या मनात सुरु होता तेवढ्यात…
  .
  .
  .
  ती ओरडून म्हणाली ‘कुत्र्याला दगड ,लाकूड मारणारे खुप पाहिले पण कुत्र्याला फेकून मारण्यासाठी चक्क बायकोलाच उचलणारा तुमच्यासारखा नालायक व्यक्ती आज पहिल्यांदाच पाहिला’
  .
  तात्पर्य :- बिचा-या नव-यांनी काहीही केले तरी बायका कधीच खुश होत नाहीत.
 4.  

 5. आज तिच्या लग्नाला गेल्यावर समजलं की ,
  ..
  .
  .
  .
  .
  .
  .
  जेवण चांगलं असेल तर प्रेमाचा पण विसर पडतो..पुरी दे रे अजून ..
 6.  

 7. Funny Marathi Jokes:
  नवीनच लग्न झालेले
  एक जोडपे रेल्वे ने प्रवास
  करत असतात,,बायको : अहो,
  माझे डोकं दुखतय,नवरा प्रेमाने तिच्या
  डोक्यावरुन हात फिरवतो
  व कपाळाचे चुंबन घेतो व
  विचारतो, आता कसे वाटते?बायको : हं, आता बरं वाटतय.थोड्या वेळाने पुन्हा,बायको : अहो,
  माझी मान दुखतेय,नवरा प्रेमाने मानेवरून हात
  फिरवतो, मानेचे चुंबन घेतो
  आणि विचारतो आता कसे
  वाटतेय?बायको : हं, आता छान वाटतंय,थोड्यावेळाने बायको पुन्हा,बायको : अहो, माझा हात
  दुखतोय,नवरा तिचा हात प्रेमाने हातात
  घेतो, हाताचे चुंबन घेतो व
  विचारतो, आता कसे वाटतंय?

  बायको : हं, आता छान वाटतंय,

  बराच वेळ हे सर्व बघत
  असलेला म्हातारा बाबा न
  राहवून त्या नवविवाहित
  तरूणाला विचारतात,
  तुमच्या चुंबनात फार ताकद
  आहे,

  तुम्ही मुळव्याध चा इलाज
  करतात का हो??

 8.  

 9. ज्यांना लहानपणी आई रस्त्याने फरपटत शाळेत पोहचवायची…..
  ते पन आजकाल
  WhatsApp, Facebook वर
  .
  .
  .
  .
  .
  “Status” टाकू राहीले
  …”Missing My School Days.
 10.  

 11. बाई वर्गातल्या मुलांना म्हणतात –
  “बर का मुलांनो,
  उद्या शाळेचा शेवटचा दिवस,
  म्हणून सगळे जण छान छान कपडे घालून या बर का…
  आपण सगळ्यांचा एक ग्रुप फोटो काढू या..म्हणजे मोठे झाल्यावर तुम्ही तो फोटो पहाल आणि म्हणाल-
  ती पहा चिंगी, आता doctor झालीय! तो पहा बंड्या, आता engineer झालाय ! …..””गोट्या” मागल्या बेंचवरुन ओरडतो – “…आणि त्या पहा आपल्या बाई, आता वारल्याबेंच वर पाडुन पाडुन मारला बाईनी.
 12.  

 13. Funny Marathi Jokes:
  कोंबडीचे लग्न बदका बरोबर होत असते.
  त्यावर कोंबडा म्हणाला,
  मी काय मेलो होतो का?कोंबडी म्हणाली,
  आईवडीलांची इच्छा होती,
  एक तरी जावई नेवी मधला
  असावा..!!
 14.  

 15. सर्व आजारांवर औषध आहे, पन एका आजारावर आज पर्यंत औषध सापडल नाही.आणि
  तो
  आजार
  म्हणजे…..
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  “कसतरीच होतय…”
 16.  

 17. Very funny Marathi Jokes:
  बाळू मांजराला जंगलात सोडून आला.
  संध्याकाळी पुन्हा मांजर घरी आले.
  त्यानंतर पुन्हा बाळूने त्याला जंगलात आणखी लांब सोडले.
  तरी ते पुन्हा घरी हजर.
  पुन्हा एकदा बाळूने शेवटचा प्रयत्न म्हणून त्याला जंगलात खुपच लांब सोडलं
  आणि घरी फोन करून आईला विचारलं,” मांजर घरी आलं का?”आई: हो आलं.बाळू: त्याला आधी जंगलात पाठव.मी रस्ता विसरलोय!
 18.  

 19. चोर चोरी केल्यानंतर घरातुन जात असतो…
  .
  .
  तेवढ्यात घरातल्या लहान मुलाला जाग येते …
  .
  .
  .
  .
  मुलगा म्हणतो:
  .
  .
  .
  .
  .
  शाळेचे दप्तर पण घेऊन जा
  नाहितर सगळ्यांना उठवेन..
 20.  

 21. Nauty marathi jokes.
  हा मे महिना मोठा विचित्र आहे…
  कोणी बायको माहेरी गेली म्हणून खुश आहे…
  तर कोणी जूनं प्रकरण परत गल्लीत ( माहेरी ) आल म्हणून…
 22.  

 23. स्त्रिया कधीच आपल्या नवऱ्याच्या बहीणीकडे प्रेमाने बघत नाहीत.
  .
  .
  .
  पण पुरुष मात्र नेहमी आपल्या पत्नीच्या बहीणीकडे प्रेमाने पाहतात.
  .
  मन मोठं पाहिजे बाकी काय!!!
 24.  

 25. Awesome marathi jokes
  आम्ही पाच स्ञियांना चेहर्यावर DOVE लावयला दिला. .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  आणि पाच पुरुषांना गाय छाप खायला दिली…
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  गाय छाप खाणारे पुरुष जास्त फ्रेश व खुश
  दिसत होते.
 26.  

 27. मुलगा- आई मी जरी आज कमावत नसलो, तरी तुझा नजरेत माझी किंमत काय आहे.आई- बाळा तूझी किमत माझ्यासाठी लाखात नाही करोडात आहे…मूलगा- मग त्या करोड मधील २०० रूपये दे, सिनेमा बघायचा आहेआईने चप्पल टुटेपर्यत मारला..
 28.  

 29. Funny Marathi Jokes:
  ३ मित्र दारू ߍﻠ浪िउन झाल्यावर
  रिक्षा जवळ येतात.रिक्षा Driver ला माहिती
  असत कि हे तिघे
  पिलेले आहेत …
  तो फ़क़्त इंजिन चालू करतो,
  बंद करतो
  आणि म्हणतो’
  आपण पोहचलो’पहिला मित्र त्याला पैसे देतो.
  दुसरा त्याला धन्यवाद म्हणतो.
  तिसरा त्याच्या
  कानाखाली वाजवतो ….
  रिक्षा Driver la वाटत आपण काय केल ते
  तिसऱ्याला कळाल…..पण तरी तो विचारतो ‘का
  मारल’तिसरा : पुढच्या वेळी रिक्षा
  हळू चालवत जा अपघात झाला असता तर आम्ही मेलो असतो ना.
 30.  

 31. Punekar style marathi jokes
  कोलगेट : क्या आपके टुथपेस्ट मे नमक है.पुणेकर : “नाही मी वरतुन टाकुन घेतो ..(चवीनुसार)”
  कोलगेट वाल्याने स्वत:च्या थोबाडीत मारुन घेतल्या.
 32.  

 33. बायकांनी भरलेल्या एका बसचा अपघात होतो.
  .
  .
  .
  .सगळ्यांचा त्यात मृत्यू होतो..
  .
  .
  .
  .
  .
  .
  सगळे नवरे जवळपास एक आठवडा रडत होते.
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  गण्या मात्र २ आठवडे होऊन गेले तरी अजुन रडतच होता..!
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .मित्रांनी खूप खूपच खोदून-खोदून विचारल्यावर कारण कळलं…..
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  …..त्याच्या बायकोची बस चुकली होती..!
 34.  

 35. डॉक्टर: काल काय खाल्लं होतं..?मुलगी: I ate hamburger, french fries, coke and a corn pizza..डॉक्टर: हे हॉस्पिटल आहे Facebook नाही .. खरं सांग काल काय खाल्लं होतं..?मुलगी: मोडाची पातळ आमटी आणि भाकरी..!
 36.  

 37. ज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि …
  संपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे.,.,,,त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फि काढा….
  संपुर्ण जग तुमच्या सोबत असेल..
 38.  

 39. एका गावात एक नवरा बायको राहत होते.
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .

  आताही तिथच राहतात.सारखं – सारख marathi jokes कुठुन आणायचे.
 40.  

 41. These marathi jokes make laugh
  पोलिस हवालदार : पावती बनाना पड़ेगा रे बाबा…
  तुझं नाव काय??
  what name…?फॉरेनर : Wilhelm Voncorgrinzksy Schwerpavacovitz…हवालदार : दूसरी बार संभालनेका हा…अभी छोड देता हुॅ। जाओ अभी !!!
  तुम्हाला तर वाचता आल काहसू नका तुम्हाला तरी कुठे वाचता आलय?
 42.  

 43. Marathi jokes in Mumbai’s style.
  शब्दाने शब्द वाढतो
  व शाब्दिक वाद निर्माण होतात
  व मनावर खुप वाईट परिणाम करतात,म्हणून शक्यतोमारामारी करूनच प्रकरण मिटवावे..!
 44.  

 45. Punekar Marathi jokes.
  पुण्यातील काकू
  बेशुद्ध पडल्या..
  .
  .
  डाँक्टर-Sorry ह्या तर
  मेल्या आहेत..
  .
  जेव्हा काकूंना अंत्यविधी
  साठी सरणावर झोपावले
  आणि जाळायला लागले..
  मग
  काकू उठून बसल्या आणि
  म्हणाल्या..
  .
  मी जिवंत आहे..
  .
  .
  काका- गप बस्स
  तुला काय डाँक्टर पेक्षा
  जास्त कळतं का?
  .
  जाळा रे.
 46.  

 47. बसमध्ये कंडक्टर:- बाई
  मुलांचं वय किती?????
  ..बाई:-धाकटा २ वर्ष,मधला २.५ वर्ष,
  थोरला ३ वर्ष……..
  .
  .
  बस कंडक्टर:- बाई वय भले
  हि कमी सांगा पण,,,
  .
  .
  गॅप तरी ९ महिन्यांचा ठेवा…..बाई : मधला जावेचा आहे.. मुडद्या.. आणि धाकटा नणंदेचा…
  जास्त शहाणपणा करू नकोस… टिकिट दे गूपचुप… आला मोठा family planning शिकवायला…
 48.  

 49. आपण भारतिय ” कॉर्टर फायनल ” कधी हारतंच नाही..
  कारण
  एकदा कॉटर घेवुन बसलो की फायनल करूनच ऊठतो..
 50.  

 51. मास्तर : दहा नारळ पैकी सात नारळ नासले तर किती नारळ शिल्लक राहतील?
  विद्यार्थी: दहा.मास्तर : ते कसे ?विद्यार्थी : नासलेले नारळ सुध्दा नारळच् राहतील.
  त्यांचा काय फणस होणार ?
  विद्यार्थी पुढे जाऊन खुप शीकला आणि या ग्रुपचा एडमिन बनला.
 52.  

 53. दुकानदार .काय पाहिजेCustomer . मला ताकद पाहिजे हिंमत पाहिजे
  अक्कल पण पाहिजेदुकानदार; .सहेबांना officers choice चा खंबा दे
  आणि मुगदाळ दे पाच वाली ☺☺
 54.  

 55. Marathi Jokes हास्य धमाका.
  मुलगा परीक्षा देऊन येतो
  .
  .
  वडील : पेपर कसा होता ?
  .
  .
  मुलगा : पातळ होता , पांढर्या रंगाचा
  .
  .
  .
  .
  बापाने बुट काढुन साँक्स नी मारला…
 56.  

 57. नवीन Marathi Jokes
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  असतील तर पाठवा….
 58.  

 59. पाकिस्तान सुपर लीग (PSL) की टोटल इनामी राशि 7 करोड़
  और IPL मे अपना अकेला
  पवन नेगी 8.5 करोड़ को बिकाऔर इनको कश्मीर चाहिएवडा पाव खा म्हनाव…
 60.  

 61. Marathi Jokes on kubbadi
  श्वास रोखून तुझाच जप करीत
  कोणाला तरी स्पर्श करण्याची
  अनिवार ओढ…
  आणि हलकासा जरी स्पर्श
  केला तरी जग जिंकल्याच्या
  धुंदीत, अत्यानंदाने जप करीतच
  माघारी येणे…यालाच कबड्डी हा खेळ म्हणतात.
 62.  

 63. या जगात 99.99% girls beautiful आहेत
  उरलेल्या 0.1% आमच्या कॉलेज मधे आहेत
  आणि I hate u म्हणत्यात.
 64.  

 65. नवीन लग्न झालेलं जोडपं भाजी आणायला जातं
  ..
  ..
  ..
  भाजीवाला विचारतो- मैडम खुप शिकलेल्या आहेत वाटतं.

  ..
  नवरा (खुश होवून)- हो Computer Engineer आहे ती… तुम्हाला कसं कळलं?
  ..
  ..
  ..
  भाजीवाला- त्यांनी पिशवी मध्ये खाली टॉमेटो आणि वरती कलिंगड ठेवलाय म्हणून अंदाज बांधला.
 66.  

 67. This marathi jokes make you mad.
  एकदा वेड्यांच्या हॉस्पीटल मधे डॉक्टर वेड्यांच्या तपासणी साठी Dj लावतात
  तेंव्हा सगळे वेडे नाचयला
  लागतात
  डॉक्टर निरिक्षण करतात
  कि सगळे वेडे नाचताय
  पण एक वेडा एका बाजुला
  बसुन फक्त बघत असतो
  डॉक्टर त्याला विचारतात
  कारे बाबा तु का नाचत नाहीस
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  त्यावर तो म्हणतो साहेब मी नवरदेव आहे ना.
 68.  

 69. माणूस दिसायला इतका खराब नसतो जितका तो आधार कार्डावर दिसतो,
  अन् इतका देखणा ही नसतो जितका तो वोट्सअपच्या डीपी मधे दिसतो..!
  माणूस इतका वाईट पण नसतो, जितका त्याची बायको समजते..
  अन् इतका चांगला पण नसतो,
  जितकी त्याची आई समजते..!!तो नक्की कसा असतो? हे फक्त त्याच्या मित्रांनाच ठाऊक असते.
 70.  

 71. गोट्या – अण्णा मला तबला घेऊन द्या ना ?अण्णा- मुळीच नाही. तू घरच्यांना त्रास देशील.गोट्या – नाही देणार…..
  सगळे झोपले की वाजवणार.!!!
 72.  

 73. बायको — तुम्हाला राणी नावाची आधीपासून बायको आहे हे लग्ना आधीच मला का नाही सांगितले?
  नवरा – तुला अगोदरच सांगितले होते कि
  मी तुला राणी सारखीच ठेवीन म्हणुन..!
 74.  

 75. आज बायकोची एक सुंदर मैत्रीण घरी आली होती…
  आम्ही बराच वेळ गप्पा मारत होतो……
  बायकोने कुक्कर लावला होते. १०-१२ शिट्ट्या झाल्या तरी ऊठायचे नाव घेत नव्हती….शेवटी मी म्हटल … अगं ती डाळ जळेल….
  ती फटकन् म्हणाली… जळू देत जळली तर… पण मी तुमची डाळ शिजू देणार नाही …
 76.  

 77. मुली कशा आसतात ????
  एखाद्या लग्नाला जायच्या आधी
  face wash
  face stick
  conceler
  eye shadow
  mascara
  eye liner
  lipstick
  lipgloss
  lip pencil
  face cream
  face powder
  blush on
  kaajal
  nail polish
  body spray
  perfume
  आणि छानसा ड्रेस घालुन पण म्हणतात गडबड खुप होती ।
  जास्त मेकअप करता नाही आला
  &
  आणि मुलं बघा लग्नाला जायच्या आधी मिञाला कॉल करुन विचारतात आंघोळ करु का नको भावा?
  मिञ-
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  ..
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  तुझ्या बापाच लग्न आहे का ? तोंड धु आणि ये ….
 78.  

 79. Nauty Marathi jokes.
  आज एवढी थंडी आहे
  एक तर दोन चादरी पाहिजेत किंवा चादरीत दोघं पाहिजेत……..
 80.  

 81. आले रे बाबा एकदाचे “अच्छे दिन”
  .
  .
  .
  आज सकाळी पाच वाजता फोन करून मला सॉरी म्हणत
  होती,
  खूप रडत पण होती !
  म्हणत होती की तू जसं म्हणशील तसंच वागेल!
  प्लीज मला सोडून जावू नकोस.
  .
  .
  .
  .
  कुणाची गर्लफ्रेंड होती कुणास ठावूक? पण बरं वाटल.
 82.  

 83. माणुस – देवा मुली इतक्या
  सुंदर आणि गोड असतात
  मग
  बायका एवढ्या तिखट
  आणि कडु का असतातदेव – कारण मुली मी बनवतो
  आणि त्यांना बायका तुम्ही
  बनवता
  तो तुमचा Problem आहे
  तुम्हीच बघा.
 84.  

 85. अमेरिकन : आमच्या देशात सगळे लोक उजवीकडून गाड्या चालवतात.
  तुमच्या कडे काय पद्धत आहे?भारतीय : तसं काय फिक्स नसतं, म्हणजे समोरचा कुठून येतोय त्या प्रमाणे….
 86.  

 87. ब्रेकअप नंतर मुलाने केलेले ह्रुदयस्पर्शी वाक्य
  “तु मला सोडुन गेलीस याच मला दुःख नाही…..
  फक्त परत येउन माझी दुसरी सेट्टींग बिघडवलीस तर लय मार खाशील…!!!”
 88.  

 89. आत्ता जर कुठली पण मुलगी म्हणेल येथून मी थेट शेतात जाणार हा.
  एकटीच चालले मी
  तरभावानो तीच्या माग जाऊ नकापेरणीची दिवस आल्यात बैलाच्या जागी लावल कामाला तुम्हांलाच.
 90.  

 91. Short marathi jokes.
  Boy: majha pic like karGirl : mala bf ahe
  Boy : tyala pn sang. 
 92.  

 93. पाच मिनिटे सलग किसिंग केल्या नंतर तिने त्याला प्यायला पाणी मागितले. त्याने आपल्या बॅगेतील पाण्याची बाटली तिला दिल्यानंतर तिने विचारले….
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  “पाणी उष्टे तर नाहीये ना”.
 94.  

 95. एका वायरमने एका अडानी मुलीवर
  प्रेम केल..
  .
  त्याने तिला “एक लव्ह लेटर”
  दिल
  .
  .
  आनि त्या येडीने तिच्या बापाला
  दिल आनि म्हनाली..
  .
  .
  .
  .
  .
  आबाव “लाइट बील” आलंय.
 96.  

 97. दोन मित्र 12 वी परीक्षेत
  नापास होतात…!@
  .
  पहिला : – जाऊ दे यार चल
  आता आत्महत्याच करू…!@
  .
  .
  .
  .
  दुसरा :-
  येडा झालां का पिनट्या तू…??
  ,पुढच्या जन्मी परत
  .
  बालवाडी पासूनसुरु कराव लागत ….@
 98.  

 99. Very funny marathi jokes.
  एकदा एका मुलाला त्याच्या आईने
  शिकवण दिली की
  मोठ्यांचा आदर करायचाबसमध्ये गाडीत बसलेला असताना
  एखादे आजी किंवा आजोबा उभे
  असले तर त्यांना बसायला जागा द्यायची.एके दिवशी मुलगा बसने
  चालला होता व त्याने पाहिले जवळच एक आजी उभ्या आहेत.

  तसा तो मुलगा उठला व
  म्हणाला, “आजी बसा ना”

  आजी म्हणाल्या,”नको”

  थोड्या वेळाने पुन्हा म्हणाला
  “आजी बसा ना”

  आजी रागानेच म्हणतात,
  “नको म्हणाले ना एकदा,
  तूच बस.”

  मुलगा थोडा वेळ गेल्यावर
  पुन्हा आजीला विनवू लागला
  “आजी बसा ना”

  तशा आजी ओरडल्या,
  आता परत बस म्हणालास
  तर फटका देईन, तूच बस”

  मुलाने घरी गेल्यावर
  आईला सर्व गोष्ट सांगितली.

  आई म्हणाली, “तू दारा जवळच्या सीटवर बसला असशील
  आणि त्यांना दारात
  बसायला भीती वाटत असेल.”

  मुलगा म्हणाला,
  “नाही ग आई, मी दारात नव्हतो बसलो.”

  आई विचारते, “मग कुठे बसला होतास.”

  मुलगा म्हणाला –
  .
  .
  .
  .
  .
  .
  “मी आपल्या आजोबांच्या मांडीवर
  बसलो होतो.”
  अरे हसु नकारे आधी पाठवा.
  नविन आहे.

 100.  

 101. समस्त स्त्रीवर्गासाठी –

  जेवताना नवऱ्याने लोणचे आहे का विचारले … तर समजावे…..

  भाजी बोंबल्लीये आणि

  मनात खूप खूष व्हा….
  ..
  कारण त्याची सांगायची हिम्मत होत नाहीये. म्हणजे आपला दरारा अजूनही तस्साच आहे.

 102.  

 103. आपला नवरा किती फास्ट पळू शकतो पाहायचय?
  .

  .
  .
  .
  .फक्त जोरात ओरडा , मोबाईल वाजतोय उचलु का?

 104.  

 105. तीन वेडे एका पलंगावर झोपलेले असतात . . . . . .
  पहिला – खूप अडचण होत आहे
  दूसरा – हो ना
  तीसरा – मला पण

  तीसरा खाली जाऊन झोपतो

  दूसरा – ए . . . . . .
  येडपट . . . ये वर आता जागा झाली . . . . . . .

 106.  

 107. Marathi jokes for facebook.
  साला फेसबुक वर fake_account काढायची पन
  हद्द झाली…
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  महात्मा_गांधीची request आलीय…
 108.  

 109. Punekar style marathi jokes
  तलाठी कार्यालयात एक बोर्ड लावलेला असतो …

  ” अंगठा मारुन झाल्यावर शाई भिंतीला पुसू नये ”

  त्यावर एका पुणेकराने लिहिले ते असे

  दीड शहाण्यांनो ….. ते लिहीलेलं वाचता आलं असतं … तर अंगठा मारला असता का ?

  बिनडोक कुठले! …😳………………….😝………😝

 110.  

  Some bonus Marathi jokes :

 111. *महत्वाची सुचना*

  मद्यपान करत गाडी चालवणे धोकादायक आहे. काल संध्याकाळी ची गोष्ट माझा मित्र 🍺 बियर पितपित गाडी चलावत होता इतक्यात उजवीकडे वळण्यासाठी त्याने हात बाहेर काढला तेव्हा कोणतरी त्याच्या हातातली बियर घेउन गेला…

  हरामखोर साले…

  😡🍾🍺

 112.  

 113. 6 u ! l ! W S
  d 3 3 >l  😎 डॉन चा मेसेज वाचना मुश्किल ही नही, नामुमकिन है.. पन तुम्ही लोग आपल्याच गैँग चे आहे, इसलिये मोबाइल उल्टा करके वाचो…
  😜😝😂

 114.  

 115. 😨पोलिस :काय रे कुठे चाललाय एवढ्या रात्री?
  😤बेवडा : प्रवचन ऐकायला..!
  😬पोलिस : कोणत्या विषयावर प्रवचन आहे?
  😤बेवडा : दारूपासून होणारे दुष्परिणाम..
  😨पोलिस : एवढ्या रात्री कोण देत प्रवचन
  😭बेवडा : माझी बायको…!!!
  😛😝😜😄☺😊😀😉😃लय भारी..

  “जीवनात खूप हसा..,

  पण दिवसातून एकदा ग्रुपमध्ये दिसा..

 116.  

 117. पिंट्या : गोव्याला चाललोय.
  जाताना रस्त्यात बायकोला दरीत
  टाकून देणार आहे.
  चिंट्या : माझी पण घेऊन
  जा आणि ढकल.
  पिंट्या : तुझी येताना ढकलली तर
  चालेल का???
  Men will be men 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
 118.  

 119. एका ऑटोवाल्याचं लग्न चालु असतं.. ☺
  .
  .
  मुलीला बोलावले जाते…
  .
  ,
  ,
  मुलगी येते आणि जेव्हा त्याच्या बाजुला बसते
  तेव्हा ऑटोवाला म्हणतो,
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  “थोडं जवळ सरकुन बसा अजुन एक बसु शकते” 😜😂😂
 120.